Recent

What is Marathi Ukhane ? (मराठी उखाणे म्हणजे काय?)

मराठी उखाणे म्हणजे काय? (Marathi Ukhane )

मराठी उखाणे म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृती मधील एक महत्वाची परंपरा आहे. मराठी उखाणे हे एक नवरा आणि बायकोतील नातं  मजबूत करते. पूर्वीच्या काळात बायको आपल्या नवऱ्याला बोलवताना जरा लाजायच्या आणि नवीन असल्यामुळे त्यांना जरा भीती असावी त्यामुळे त्यांनी सुरुवात केली असावी. मराठी उखान्याची रचना म्हणजे काही यमक एकत्र करून एक सुंदर वाक्यरचना केली जाते. हि परंपरा खूप जुनी आहे. जस काळ पुढे गेला तास मराठी उखाऱ्यांच्या संग्रह श्रीमंत होत गेला. आता तर काही विनोदी उखाणे म्हणजे आताच ट्रेंड झाला आहे. आम्ही याच्या ब्लॉग ने काही नवीन उखाणे आणत आहोत. चला तर मराठी भाषेला आपणही श्रीमंत बनवूया. 


                                                                      उखाणे १ 

Marathi Ukhane - Vyapak Marathi

उखाणे 2

Marathi Ukhane - Vyapak Marathi


उखाणे 3


Marathi Ukhane - Vyapak Marathi

उखाणे 4

Marathi Ukhane - Vyapak Marathi


                                                                           उखाणे 5

Marathi Ukhane - Vyapak Marathi


कंमेंट करून आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले उखाणे.लवकरच आम्ही नवीन उखाणे अनंत आहोत. 

What is Marathi Ukhane ? (मराठी उखाणे म्हणजे काय?) What is Marathi Ukhane ? (मराठी उखाणे म्हणजे काय?) Reviewed by Bhushan on जुलै ०४, २०२० Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Contact

Blogger द्वारे प्रायोजित.